मुलीने राहुलसोबत घेतली सेल्फी, झाला हंगामा

भरूच- दक्षिण गुजरातच्या भरुचमध्ये बुधवारी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शो दरम्यान त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एक मुलगी त्यांच्या वॅनवर चढून गेली. लगेचच ही सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि हंगामा होऊ लागला.
 
या घटनेत एका व्हिडिओत त्यांची गाडी एका क्षे‍त्रात पोहचल्यावर एक मुलगी राहुलच्या वॅनवर चढत त्यांच्या जवळ जाताना दिसत आहे. तिने राहुलसोबत सेल्फी घेतली. व्हिडिओत राहुल गांधी मुलीला गाडीतून उतरायला मदत करताना आणि उतरल्यावर तिच्याशी हात मिळवताना दिसत आहे.
 
ही मुलगी दहावीची विद्यार्थी मंत्शा इब्राहिम सेठ म्हणून झाली आहे. तिच्या विनंतीवर राहुल तिच्यासोबत सेल्फी घेयला तयार झाले. जनता का सपोर्टर या ट्विटर अकाउंटद्वारे सांगितले गेले आहे की एक आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत जे खेळाडूला स्वत:वर हात ठेवून सन्मानित अनुभव करत आहे आणि दुसरीकडे पप्पू आहे... स्वत: अंतर बघा...
ट्विटमध्ये प्रश्न केला आहे की कधी आपण राहुलच्या खांद्यावर महान खेळाडूचा हात बघितला आहे का?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती