या अपघातात 9 जण जखमी झाले आहे. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिकलवासच्या मेघवाल समाजाच्या एका सामुदायिक इमारतीच्या छताचे बांधकाम 20 दिवसांपूर्वीच झालं होत. सोमवारी रात्री इमारतीच्या खालील बाजूची स्वच्छता करताना छत कोसळली आणि कामगारांच्या अंगावर पडली. त्यात काही लोक गाडले गेले. अपघातानंतर गोंधळ उडाला आरडाओरड होऊ लागला.