मिळालेल्या माहितीनुसार भरसेन गावातील राम शंकर पाल यांनी आपल्या वासराचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी एक रंजक पार्टी आयोजित केली. या पार्टीत कुटुंबातील सदस्यच नव्हे तर गावातील अनेक लोक पाहुणे म्हणून आले होते.Auraiya मे किसान ने गाय के बच्चे का 1 साल पूरा होने पर मनाया Birthday, केक काटने का Video Viral
— JMD NEWS (@jmdnewsflash) August 20, 2025
.
.#auraiya #uttarpradesh #birthday #kisan #cow #viralvideo #cakes #shorts #JMDNewsFLASH pic.twitter.com/LrOQOeVCiL