RahulGandhi Corona Positive: ट्विटकरून सांगितले - कोविडची सौम्य लक्षणे

मंगळवार, 20 एप्रिल 2021 (16:00 IST)
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. याबद्दल त्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे राहुलने सांगितले आहे.त्यांनी म्हटले आहे की अलीकडे संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरण केले पाहिजे आणि सुरक्षित राहावे.
 
राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरहँडलद्वारे ही माहिती दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे राहुलने सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती