संजय राऊत यांची संपत्ती जप्त

मंगळवार, 5 एप्रिल 2022 (15:05 IST)
मंगळवारी मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) संजय राऊत यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. एजन्सीने एक निवेदन जारी करून या वृत्ताची माहिती दिली आहे.
 
एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे.
 
या प्रकरणात मुंबईतील अलिबागचा भूखंड आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. हा घोटाळा 1034 कोटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती