पालघर जिल्ह्यातील भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे (६७) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. दिल्लीच्या राममोहन लोहिया रुग्णालयात चिंतामण वनगा यांनी अखेरचा श्वास घेतला. चिंतामण वनगा यांच्या छातीत दुखत होतं. त्यानंतर त्यांना आर एम एलमध्ये दाखल करण्यात आलं. मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.