आपल्या दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पीडित 57 वर्षीय पीडित म्हणाले की,त्यांना व्हॉट्सऍप वर एक संदेश मिळाला ज्यामध्ये त्यांना एक माहिती मिळाली आणि त्यांना त्यामध्ये 123 रुपये आणि 492 रुपये मिळाले. तसेच यानंतर 52,000 रुपये देखील गुंतवणूक केल्यानंतर परत मिळाले. त्यानंतर त्यांना कोणताही पैसा मिळाला नाही. त्यांनी 56 लाखांहून अधिक रक्कम गुंतवली होती.