पीडित मुलाचं नवीन अहमद असे नाव आहे. तो घरी येत असताना त्यांना चार लोकांनी धरले. त्याला जबरदस्तीने निर्जन जागेवर घेऊन गेले आणि त्याकडून मोबाइल, आयपॅड हिसकावून घेतले. त्याच्याशी मारहाण केल्याने तो बेशुद्ध पडला. दुसर्या दिवशी शुद्धीत आल्यावर त्याने लोकांची मदत घेऊन पोलिसांना सूचित केले.