मिळालेल्या माहितीनुसार मुलगी काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात आली होती. महात्मा गांधी पुलाजवळ प्रिकराने प्रियसीवर हल्ला केला. आरोपीने पिडीतेकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला तेव्हा त्याने चाकू काढला आणि सार्वजनिक ठिकाणी तिच्यावर हल्ला केला. तसेच हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे सांगितले जात आहे.