दिल्लीत कामगारांसाठी वेतन निश्चित

मंगळवार, 2 मे 2017 (07:51 IST)
दिल्लीतील केजरीवाल  सरकारने कामगारांसाठी किमान वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार 13350 रुपये अकुशल कामगारासाठी तर कुशल कामगारासाठी 14698 व 16182 रुपये वेतन निश्चित केले आहे. या निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष देण्यासाठी विशेष चमू तयार करण्यात आल्याचे दिल्लीचे श्रम मंत्री गोपाल रॉय यांनी कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  बोलताना सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा