छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची ऑर्थर रोड तुरुंगात दारु, चिकन बरोबरच शाही बडदास्त ठेवली जाते. असा आरोप दमानिया यांनी केला. त्यासंदर्भात आज महाराष्ट्र कारागृह विभागाकडून चौकशीचेही आदेश दिले. मात्र हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे असून त्यात काही अर्थ नसून फक्त बदनामी करणे या हेतूने झाले आहेत असे भुजबळ यांनी आपल्या पत्रातून केला आहे. तर दमानिया या फक्त भुजबळ यांच्या विरोधात का बोलतात असाही प्रश्न निर्माण होतोय.