एअर इंडियाची महिला पायलट अनुपमा कोहलीने प्रसंगावधान दाखवले आणि मोठी विमान दुर्घटना टळली. एअर ट्रॅफीक कंट्रोलर्स (एटीसी) कडून कोऑर्डिनेशन करताना काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे विमानांना योग्य ते संदेश मिळाले नाहीत. दरम्यान, दोन्ही विमाने अत्यंत जवळ आली.