अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता.त्यामुळे घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यात स्थानिक नागरिकांनी आणि रेल्वे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. स्थानिक शेतकऱ्यांनी मोटारपंप व पाईपच्या साहाय्याने आग विझविण्यात मदत केली व त्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली.