मिळालेल्या माहितीनुसार लैंगिक अत्याचाराचे वृत्त पसरताच स्थानिक रहिवाशांनी उमरगाम पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तसेच आरोपी पकडला गेला असून आज दुपारपर्यंत त्याला शहरात आणले जाईल, असे आश्वासन पोलिसांनी आंदोलकांना दिले.