पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौच्या सरोजिनी नगर परिसरात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची बॅग हिसकावली आणि तिने विरोध केल्यावर तिचा अपहरण करून तिला कार मधून हॉटेल मध्ये बळजबरी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्याच्या व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.