तुम्ही विश्वास करणार नाही पण दोन रुपयाचा एक नाणं तुम्हाला लखपती बनवू शकतो. काही दिवसांअगोदर हैदराबादमध्ये एका जुन्या 2 रुपयाच्या नाण्याच्या लिलाव करण्यात आला, ज्यात एका व्यक्तीने त्याला तीन लाखात विकत घेतले. हैदराबाद आर्ट गॅलरीच्या बाहेर लिलावात एक माणूस एका रात्रीत लखपती बनला.