11 वर्षाच्या मुलाने दिली बारावीची परीक्षा

हैदराबाद- एका दुर्लभ घटनेत शहरातील 11 वय असलेल्या अगस्त्य जयस्वाल हा बारावीच्या परीक्षेला बसला. 
 
त्याच्या पालकांकडून जाहीर विज्ञप्तीप्रमाणे अगस्त्य येथील युसूफगुडामधील सेंट मेरी ज्यूनिअर शाळेत शिकतो आणि इंटरमीडिएट‍ विद्यार्थी म्हणून नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र आणि वाणिज्य हे त्याचे विषय आहे.
 
अगस्त्यचे वय 11 असून तो जुबली हिल्स येथे चैतन्य ज्यूनिअर कला शाळेत होत असलेल्या परीक्षेत सामील झाला.

वेबदुनिया वर वाचा