काल हे जवान गस्तीसाठी असलेल्या चौकीला काल सकाळी हिमवषार्वाने झोडपले, आणि एका फटक्यात ते बेपत्ता झाले. हिमवषार्वाखाली गाडले गेल्यामुळे या जवानांशी असलेला रेडियो संपर्क तुटला आणि या घटनेची माहिती समजली. अत्यंत जोखमीचा हा भाग असून जवळपास २२००० फूट उंचीवर भारतीय लष्कराची प्रसिद्ध अशी बाना चौकी आहे.