सुरत: हिरा व्यापरीने दिवाळीत आपल्या कर्मचार्‍यांना भेट म्हणून 'कार' दिली

सोमवार, 20 ऑक्टोबर 2014 (12:07 IST)
सुरतमध्ये दिवाळीत एका हिरा व्यापरीने आपल्या कर्मचार्‍यांना बंपर भेट दिली आहे. व्यापरीने कंपनीमध्ये काम करत असलेल्या 491 लोकांना कार भेट केली आहे.  
 
हेच नव्हे तर, कंपनीने ज्या कर्मचार्‍यांजवळ आपले स्वतः:चे घर नाही आहे, त्यांना भेटमध्ये फ्लॅट मिळणार आहे. व्यापरीने आपल्या 500 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना भेटमध्ये ज्वेलरी दिली आहे. कृष्णा डायमंड एक्स्पोर्टचे मालक सवजी ढोलकियाची दिलगिरी बघून प्रत्येक व्यक्ती हैराण आहे. कर्मचारी आपल्या मालकाचे कौतुक करत थकत नाही आहे. 

वेबदुनिया वर वाचा