शीनाचा खून झाला त्यावेळी आपण गाडीत झोपलो होतो.. अशी पहिल्यांदा बतावणी करणार्या संजीव खन्नाने अखेर आपल्या कृत्याची कबुली दिली. शीनाचा गाडीतच गळा दाबून हत्या करणारा संजीव खन्नाच होता, हे यामुळे सिद्ध होते. यावेळी गाडीत ड्रायव्हर श्याम राय आणि शीनाची आई इंद्राणीदेखील होते.