संगमा यांचा शपथविधी

WD
मेघालयाचे 23 वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे मुकुल संगमा यांनी काल शपथ घेतली. शिलाँग येतील राजभवनात पार पडलेल्या शानदार समारंभात संगमा यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. 47 वर्षीय संगमा यांनी 60 जगांच्या मेघालय विधानसभेत काँग्रेसला 29 जागांच्या मेघालय विधानसभेत काँग्रेसला 29 जागा जिंकून दिल्या आहेत. सलग दुसर्‍यांदा ते मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ होत आहेत.

वेबदुनिया वर वाचा