इंदूरहून आलेल्या या पद्मा नावाच्या घोडीला राजे यांनी माळ घालती आणि तिच्यावरून प्रेमाने हातदेखील फिरवला. पद्माजवळ 15 मिनिटे उभे राहून राजे यांनी तिच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. ही घोडी पांढर्या रंगाची आहे तसेच मला ब्राऊन रंगाची घोडी खरेदी करायला आवडेल असे ही वसुंधरा राजे यांनी म्हटले.