योगेंद्र यादव यांची ‘हकालपट्टी’

गुरूवार, 5 मार्च 2015 (19:31 IST)
आम आदमी पाटीर्चे वरिष्ठ नेते योगेंद्र यादव यांची पीएसीमधून अप्रत्यक्ष हकालपट्टी करण्यात आली आहे. 
 
यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर यादव यांना पीएसीमध्ये न ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला. दरम्यान, कार्यकारिणीची बैठक सुरू होण्याआधी केजरीवाल यांनी संयोजकपदाचा राजीनामा दिला. तो पक्षाने स्वीकारलेला नाही.  

वेबदुनिया वर वाचा