मोदींना हवी आहे ‘आयडिया’

बुधवार, 20 ऑगस्ट 2014 (14:39 IST)
केंद्र सरकारने योजना आयोग बंद करण्यासाठी वेगाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून नियोजन आयोगाच्या जागी नवी संस्था आणण्यासाठी तुमच्याकडे काही ‘आयडिया’ असल्यास शेअर करण्याचे निवदेन केले आहे. ‘तुम्हा सगळ्यांना आयडिया शेअर करण्यासाठी आमंत्रित करत आहे, असे मोदी यांनी टिटमध्ये म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा