हात सफाई दाखवत लाखो रुपयांच्या किमतीची कार घेऊन तेथून पळ काढला. टॉप दर्जाच्या खेळाडूंप्रमाणे ह्या मुलींनी कारचा लॉक खोलला आणि कार घेऊन फरार झाल्या. संपूर्ण घटनेची तक्रार पोलिसांना करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमरेत कैद झालेल्या मुलींचा शोध घेण्यास सुरू केला आहे.