मुफ्तींच्या विधानाशी सहमत नाही : मोदी

बुधवार, 4 मार्च 2015 (14:59 IST)
जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. 
 
काश्मीरमधील सरकार किमान समान कार्यक्रमावरच चालेल, असे प्रतिपादन मोदी यांनी केले. काश्मीरमधील यशस्वी निवडणुकांसाठी तेथील जनतेचे सहकार्य कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा