मार्कंडेय काटजू यांच्या वक्तव्यावर सपाची टीका

सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (11:04 IST)
गोमांसाबद्दल मत प्रदर्शन करणारे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्यावर सपाने टीका केली आहे. सपाचे आमदार सय्यदराजा यांनी ही टीका केली आहे. मार्कंडेय काटजू ज्या पदावर होते. अशा पदावर कार्य करणार्‍या व्यक्तिकडून अशा प्रकारचे अनावश्यक वक्तव्य देण्याची गरज आही, असे त्यांनी म्हटले आहे. 

वेबदुनिया वर वाचा