हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी मनोहरलाल खट्टर यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची धूळदान उडवीत हरियाणामध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असणा-या भारतीय जनता पक्षाने मनोहर लाल खट्टर यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे.