प्रियंकाचा मुलगा 'रेहान'ला दत्तक घेणार आहे राहुल गांधी?

शनिवार, 26 जुलै 2014 (16:32 IST)
राहुल गांधी त्यांची बहीण प्रियंकाच्या मुलाला (रेहान वाड्रा) दत्तक घेत आहे? नेहरू-गांधी परिवारामध्ये राजनैतिक उत्तराधिकारीशी निगडित प्रश्न सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये जोर पकडत आहे. काँग्रेसच्या मोठा मोठ्या नेत्यांमध्ये अशी चर्चा आहे की रेहानला दत्तक घेऊन राहुल त्याचे आडनाव गांधी करण्यासाठी धडपडत आहे.    
 
इंग्रेजी वृत्तपत्र 'द संडे गार्जियन'च्या अहवालानुसार, डेहराडूनच्या दून शाळेत अॅडमिशन घेणार्‍या रेहान तेथे आपल्या आडनावासमोर गांधी लिहिणे सुरू केले होते, पण जेव्हा इतर मुलांनी येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याने वाड्रा सरनेम लावणे सुरू केले. 

वेबदुनिया वर वाचा