पीएमओची वेबसाईट आता मराठीमध्येही

सोमवार, 30 मे 2016 (12:32 IST)
पंतप्रधान कार्यालय (पीएमओ)ची इंग्रजीमध्ये असणारी वेबसाईट मराठीसह  सहा प्रादेशिक भाषेमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे जनतेशी तसेच मतरांनी अधिकाधिक जवळीक वाढेल. नवी दिल्ली येते परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या सहाही वेबसाइट लाँच केल्या. यामध्ये बंगाली, गुजराती, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि मराठीचा समावेश आहे. 

वेबदुनिया वर वाचा