युद्धखोर मोदी हे भारताला हळूहळू पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या दिशेने नेत आहेत. पुढची निवडणूक जिंकण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याची त्यांची धारणा झाली आहे. मात्र असे करण्याने ते केवळ आयएसआय व पाकिस्तानी सैन्याचे हात बळकट करत आहेत. मोदी यांच्या या धोरणाने पाकिस्तानमधील राजकीय नेतृत्व कमकुवत होत आहे.