नरेंद्र मोदींमुळे ठरलेलं लग्न मोडल!
कानपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे एका दांपत्याने ठरलेलं लग्न मोडल्याची अजब घटना कानपूरमध्ये घडली.
नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचं मत व्यक्त केलं. पण मोदी समर्थक असलेल्या मुलाला हे पटलं नाही, ज्यामुळे दोघांमध्ये भांडण झालं. हे भांडण इतकं मोठं झालं की आपण लग्न करणार नसल्याचं दोघांनीही आपापल्या कुटुंबियांना कळवलं आणि लग्न मोडून टाकलं.