दिल्लीमुळे ओबामांचे आयुष्य घटले?

बुधवार, 28 जानेवारी 2015 (11:10 IST)
दिल्लीतील घातक प्रदूषणामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आयुष्य ६ तासांची घटले असल्याचा अजब शोध अमेरिकेतील माध्यमांनी लावला आहे. ओबामा हे गेले दोन दिवस भारताच्या दौर्‍यावर  होते.
 
दिल्लीमध्ये असणार्‍या घातक प्रदूषणामुळे ओबामा यांचे आयुष्य घटले असल्याचे वृत्त अमेरिकेतील काही प्रसिध्दी माध्यमांनी दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा