दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस शहीद

सोमवार, 14 एप्रिल 2014 (12:00 IST)
नॅशनल कॉन्फरन्सच्या एका नेत्याच्या घरावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले आहे,

अशी माहिती पोलिसांनी दिली. काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील नॅशनल कॉन्फरन्सच्या एका नेत्याच्या घराच्या ठिकाणी असलेल्या ही घटना घडली.

येथील सुरक्षारक्षकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या परिसरात अधिक सैन्य पाठविण्यात आले आहे.
यासंदर्भातील अधिक तपशील मिळणे बाकी आहे.

वेबदुनिया वर वाचा