गुजरातमध्ये बस अपघातात 37 जणांचा मृत्यू

शनिवार, 6 फेब्रुवारी 2016 (11:19 IST)
नवसारी- येथे पूर्णा नदीवर असलेल्या पुलावरून बस नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात 37 प्रवाशी ठार तर 24 जखमी झाले. गुजरात राज्य परिवहन महामंडळाची ही बस नवसारीवरून उकाईकडे निघाली होती.
 
मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा