कश्मीरमध्ये 11 अतिरेक्यांचे आत्मसमर्पण

वार्ता

मंगळवार, 5 जून 2007 (14:46 IST)
जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्हातील भलेसा भागात उल मुजाहिद्दीन अतिरेकी संगठना च्या एक कमांडरसह 11 अतिरेक्यानी काल रात्री लष्करापुढे आत्मसमर्पण केले.

सूत्रांनी सांगितले की राष्ट्रीय रायफल च्या 26 व्या बटालियनच्या समोर आत्मसर्मपण करणार्‍या अतिरेक्यांकडून एक एके रायफल्स, एसएलआर व दहा बंदूकांसह मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त करण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा