कटरामध्ये हेलीकॉप्टर क्रॅश 7 लोकांचा मृत्यू

सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (13:47 IST)
जम्मू - कटरा येथून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी सहा प्रवाशांना घेऊन जाणारे एक हेलीकॉप्टर आग लागून कोसळले असून पायलट व सहाही भाविक ठार झाले असल्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. 

वेबदुनिया वर वाचा