ओम पुरीचे शहिद जवानांवर वादग्रस्त वक्तव्य (पाहा व्हिडिओ)

मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016 (17:05 IST)
सैन्यामध्ये भरती होण्यासाठी कुणी सांगितलं होतं. सैन्यात जायला आम्ही काय दबाव टाकला होता असं असंवेदनशील वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी केलं आहे.
हे सर्व प्रसिद्धी करिता  करतात का असाही प्रश्न  नेटीझन्स  करत आहे. प्रसिद्धी साठी असा प्रयत्न योग्य नसून  पुरी यांच्यावर जोरदार टीका सुरु झाली आहे.
 
सौजन्य: आयबीएन, सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा