इंद्राणीने दिली खूनाची कबुली

शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (11:14 IST)
शीनाची खूनाची कबुली अखेर इंद्राणी मुखजीर्ने खार पोलिसांना दिली. पती पीटर मुखर्जी यांच्यासमोर केलेल्या चौकशीत इंद्राणीने ही कबुली दिली आहे.
 
शीनाची हत्या कशी करायची, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी व कुठे लावायची याचाही बेत इंद्राणीनेच आखला होता. हत्येआधी एका पाटीर्साठी पेणमधील फार्महाउसवर जाणे झाले. प्रवासात गागोदे खिंडीतील निर्जन जंगल नजरेस पडले. तिथेच शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला, असेही इंद्राणीने सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा