अमरमणि त्रिपाठींची जन्मठेप कायम

वेबदुनिया

सोमवार, 16 जुलै 2012 (11:39 IST)
FILE
मधुमिता हत्याकांडप्रकरणात उत्तराखंड उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशचे माजी मंत्री अमरमणि त्रिपाठी यांची जन्मठेप कायम ठेवली आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीचीही शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

कवियत्री मधुमिता शुक्ला यांची ९ मे २००३ रोजी हत्या झाली होती.

वेबदुनिया वर वाचा