राज ठाकरेंच्या घरी पोलिस दाखल

वेबदुनिया

शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:51 IST)
मनसे नेते राज ठाकरे याच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानावर पोलिस दाखल झाल्याचे वृत्त असून, कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपांवरून राज यांच्या विरोधात विक्रोळी पोलिस ठाण्यात रविवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात होती. आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजेनंतर कृष्णकुंजवर पोलिस दाखल झाल्याचे वृत्त आहे

वेबदुनिया वर वाचा