मी ठाकरेंना घाबरत नाही- अमरसिंह

NDND
राज ठाकरे यांनी आपल्याला कितीही धमक्या दिल्या तरी आपण त्यांना घाबरत नसल्याचे सांगत, समाजवादी पक्षातर्फे आयोजित सभा या होतीलच असा इशारा पक्षाचे महासचिव अमरसिंह यांनी दिला आहे. उत्तर भारतीयांसंदर्भात राज यांनी केलेले वक्तव्य अनाठायी असल्याचेही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा