तसेच हा आरोपी कॉलेज मध्ये असताना ड्रग्सचा धंदा करत होता. एनसीबीने 12 जुलै 2021 रोजी माझगाव परिसरात असलेल्या त्याच्या बेकरीवर छापा टाकला आणि तिथून 10 किलोचे हशिशचे ब्राउनी केक बनवलेलं आढळले. हे केक पॅक करून डिलिव्हरी करण्यासाठी ठेवले होते. आरोपी रहमीनची बेकरी असून तो केक आणि ब्राउनी तयार करायचा आणि त्यात हशिश, गांजा, चरस ड्रग्स टाकायचा.