हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेविरुद्ध मुंबईत तीव्र निषेध
बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (12:54 IST)
हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील नागरिकांनी पोलिस आणि स्थानिक प्रशासन यांच्याविरोधात आवाज उठवला आहे.
Members of the community of #Hathras gang-rape victim, protest in the city demanding justice for her. The protesters also raised slogans against Police and local administration. pic.twitter.com/b3lIz9saMo