सायबर गुन्हेगार यासाठी समाजमाध्यमांवर विविध पातळीवर काम करीत आहे. त्यामुळे संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपीबाबत अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. प्लाझ्मा डोनर (दाता) ऑनलाईन शोधतानाही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.#COVID_19 रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीच्या उपचारावरून जनतेची फसवणूक होत असल्याचे काही प्रकार उघडकीस. सायबर गुन्हेगारांकडून समाजमाध्यमांवर यासंदर्भात प्रयत्न सुरू. त्यामुळे या प्रकारांबाबत जनतेने सावध रहावे- गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांचे आवाहन pic.twitter.com/qq4DecGLAm
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 22, 2020