सदर घटना रविवारी रात्रीची आहे एका 22 वर्षीय तरुणाने मिरवणुकीत भाग घेत असलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील काही लोकांवर काचेची बाटली फेकली. त्यात तरुणांसह तीन जण जखमी झाले. मिरवणुकीत काही जणांनी तरुणाला पकडून चौकशी केली या नंतर पुन्हा हाणामारी झाली. त्यात दोन जण जखमी झाले. पोलिसांनी सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.