एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "प्राध्यापक ज्याप्रमाणे दावा करत आहेत्याप्रमाणे तो हरियाणा विद्यापीठाशी संबंधित आहे की नाही याची आम्हाला अजून पुष्टी झालेली नाही." त्याने त्याचे ओळखपत्र दाखवले आहे, परंतु त्याची सत्यता अजून पडताळली गेलेली नाही. हे ओळखपत्र खरे आहे का, याचा तपास पोलीस सध्या करत आहे.