तसेच मुंबई पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले असून, त्या व्यक्तीने ज्या ठिकाणावरून कॉल केला होता. ते ठिकाणही ट्रेस करण्यात आले आहे. पोलीस त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. देशात पोकळ बॉम्बची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही.