तरुणीची ओळख शिरगाव मध्ये राहणाऱ्या एका मुलीशी झाली तिने 4 सप्टेंबर रोजी पीडितेला आणि दोन मित्रांना वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी बोलावले. पार्टी रात्रभर सुरु होती. मुलीने पीडित मुलीच्या ड्रिंक मध्ये भूल देण्याचे औषध मिसळले. ते ड्रिंक प्यायल्यावर पीडित तरुणी बेशुद्ध झाली.तीला बेशुद्धावस्थेत पाहता त्या दोन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.