मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक गाड्यांचे असे नुकसानही झाले आहे. दहशतवाद्यांनी या गाडीत स्फोट घडवून आणला.
PTI
PTI
दहशतवाद्यांनी गोळीबार करत आपल्याकडील हातबॉम्ब रस्त्यांवरील वाहनांवर फेकल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
PTI
PTI
दहशतवाद्यांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यावरील वाहनांनाही पळवण्याचा प्रयत्न केला, यात त्यांना यश आले नाही. पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन हल्लेखोर मारले गेले. घटनास्थळी दहशतवाद्यांची पडलेली बंदुक आणि इतर शस्त्रास्त्र....
PTI
PTI
दहशतवाद्यांनी मुंबईतील प्रसिद्ध ताज आणि ओबेरॉय हॉटेलला आपले लक्ष्य करत येथील विदेशी पर्यटकांना बंधक बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांनी ताजचे मोठे नुकसान केले, या प्रसंगी पोलिसांनी ताज बाहेर असा दबा धरला होता....
PTI
PTI
दहशतवाद्यांनी फेकलेल्या हाबॉम्बची पहाणी करताना पोलिस अधिकारी...